बीसीसीआयकडून शुबमनला मिळणार 5 कोटी! हे आहे कारण
11 मार्च 2025
शुबमन भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक, शुबमनने चॅम्पियन्स ट्रॉफीत निर्णायक भूमिका बजावली
शुबमन लीडरशीप ग्रुपचा भाग, शुबमन टीम इंडियाचा उपकर्णधार
शुबमन गिल याला अशात बीसीसीयकडून येत्या दिवसात मोठं गिफ्ट मिळू शकतं
बीसीसीआयकडून लवकरच वार्षिक करार जाहीर होणार, शुबमनला यात प्रमोशन मिळण्याची शक्यता
शुबमनला सध्या बीसीसीआयकडून ग्रेड बी, त्यानुसार त्याला वार्षिक 3 कोटी रुपये मिळतात
मिळालेल्या माहितीनुसार, शुबमनला यंदा ए ग्रेडनुसार वार्षिक करार मिळण्याची शक्यता
शुबमनचा ए ग्रेडमध्ये समावेश झाल्यास त्याला वार्षिक 5 कोटी रुपये मिळतील