विराट कोणत्या वर्षी किती वेळा झिरोवर आऊट झाला?
17 ऑक्टोबर 2024
Created By: संजय पाटील
विराट न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटीत पुन्हा एकदा झिरोवर आऊट
या निमित्ताने आपण विराट कोणत्या वर्षात कितीवेळा शून्यावर बाद झाला हे जाणून घेऊयात
विराट 2024 मध्ये आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 4 वेळा झिरोवर आऊट
विराट 2017 या साली सर्वाधिक 5 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिरोवर आऊट झाला होता
विराटने कोणत्याही एका वर्षात 5 वेळा झिरोवर बाद होण्याची नकोशी कामगिरी 2021 मध्ये केली.
विराट कोहली 2011 साली 4 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला
विराट 2024 मध्ये आतापर्यंत 4 वेळा आला तसाच परत गेलाय, त्यामुळे आता हा क्रिकेटर या वर्षात आणखी किती वेळा झिरोवर आऊट होतो? याकडे लक्ष असणार