विराट बॅटवर एमआरएफचं स्टीकर लावण्यासाठी घेतो कोटी रुपये

25 ऑगस्ट 2024

Created By: संजय पाटील

एमआरएफ कंपनी आणि अनेक आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंचं एकमेकांसह करार

एमआरएफकडून 90 च्या दशकात सचिनसह प्रचाराला सुरुवात, 1996 मध्ये कंपनीकडून स्पॉन्सर करण्याला सुरुवात, दोघांमध्ये जवळपास 2 दशक करार

सचिनचा निवृत्तीआधी एदीदाससह करार, त्याआधी क्रिकेटर बॅटवर एमआरएफचा स्टीकर लावायचा, रिपोर्ट्सनुसार सचिनला वार्षिक 8 कोटी मिळायचे

विराट कोहली-एमआरएफ यांच्यात 2016 पहिल्यांदा करार, तेव्हापासून कंपनीकडून स्टार फलंदाजाला स्पॉन्सरशीप

रिपोर्ट्सनुसार, विराटला 1 वर्षासाठी बॅटवर स्टीकर लावण्यासाठी मिळतात 8 कोटी

विराट-एमआरएफने 2017 साली करार वाढवला, मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेव्हा क्रिकेटरसह 100 कोटींचा करार, कोहलीला वार्षिक 12.50 कोटी मिळतात

रोहित शर्माचा सीएट कंपनीसह करार,  हिटमॅनला वार्षिक 3 कोटी, तर विराटला रोहितच्या तुलनेत 9.5 कोटी रुपये जास्त मिळतात