KL Rahul किती शिकलाय माहित आहे का?

आशिय कपमध्ये केएल राहुलने शानदार प्रदर्शन केलं. 

उत्तम क्रिकेटपटू असण्याबरोबरच तो हुशार विद्यार्थी सुद्धा आहे, 

केएल राहुलमध्ये टॅलेंट आहे. फक्त सातत्याची गरज आहे. 

कर्नाटक मंगळुरुमध्ये 1992 साली राहुलचा जन्म झाला. 

NIT च्या इंग्लिनश मीडियममध्ये त्याचं शिक्षण झालय. 

केएल राहुलने बीकॉमची पदवी घेतलीय. 

रिंकू राजगुरुचा गणपती स्पेशल लूक, फोटोग्राफर चर्चेत