10 ओव्हर, 14 धावा देऊन 5 विकेट्स, टीम इंडियाच्या बॉलरचा धमाका
15 ऑगस्ट 2024
Created By: संजय पाटील
रवींद्र जडेजा, कुलदीप आणि अक्षर या तिघांमुळे या स्टार स्पिनरला संधी मिळत नाही
टीम इंडियासाठी या स्पिनरने 200 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत
कॅप्टन रोहितने या खेळाडूवर विश्वास दाखवून फार वेळा संधी दिली नाही, हेड कोच गंभीरकडून श्रीलंका दौऱ्यासाठी संधी नाही
युझवेंद्र चहलचा इंग्लंडमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका
युझवेंद्र चहलने केंटकडून खेळताना 10 पैकी 5 ओव्हर मेडन टाकल्या
चहलने या सामन्यात एकूण 5 विकेट्स घेतल्या
चहलच्या 5 विकेट्समुळे प्रतिस्पर्धी संघाला 82 धावांवर गुंडाळण्यात यश