यशस्वी जयस्वाल संघर्षाच्या काळात तंबूत झोपलाय, आता राहतो लॅविश फ्लॅटमध्ये

4 सप्टेंबर 2024

Created By: संजय पाटील

टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वीने अवघ्या काही महिन्यांमध्ये आपली छाप सोडलीय

22 वर्षाच्या यशस्वीने टीम इंडियात येण्यासाठी फार संघर्ष केलाय

यशस्वीने क्रिकेटर व्हायचंय ठरवलेलं, त्यासाठी तो यूपीहून मुंबईत आला 

यशस्वी संघर्षाच्या काळात मुंबईतील आझाद मैदानातील एका तंबूत राहायचा

आता यशस्वी साडे पाच कोटीच्या फ्लॅटचा मालक, क्रिकेटरचा फ्लॅट वांद्रयात असल्याची माहिती

त्याआधी यशस्वीने ठाण्यात 5 बीएचके फ्लॅट घेतला होता, क्रिकेटकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत

यशस्वीकडे mercedes benz cla 200, टाटा हॅरियर आणि महिंद्रा थारसारख्या गाड्या आहेत