'वर्ल्डकप 2023'च्या फायनलच्या दिवशी विराट कोहलीच्या दिल्लीमध्ये ड्राई डे 

18  November 2023

Created By: Shital Munde 

'वर्ल्डकप 2023'च्या दिवशी दिल्लीमध्ये ड्राई डे घोषित 

'वर्ल्डकप 2023 कडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत  

भारत जिंकल्यानंतर धमाका होताना दिसेल  

लोक रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन करणार हे नक्की आहे 

विराट कोहली हा मुळ दिल्लीचा आहे 

विराट कोहली हा वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक रन काढणार खेळाडू आहे 

ऐन वर्ल्डकप 2023 च्या फानयलच्या दिवशी दिल्लीमध्ये दारू विक्री होणार नाही