या 8 अभिनेत्रींनी क्रिकेटर्स सोबत केलं लग्न, कोण आहेत त्या अभिनेत्री?
हार्दिक पांड्याची पत्नी नताशा एक डान्सर आणि मॉडेल देखील आहे
केएल राहुलची पत्नी बॉलीवुड अभिनेत्री अथिया शेट्टी आहे
हरभजन सिंहची पत्नी ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे
विराट कोहलीची बायको ही भारतीय अभिनेत्री अनुष्का शर्मा आहे
अभिनेत्री सागरिका घाटगेने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत केलं लग्न
युवराज सिंहची पत्नी ब्रिटिश मॉडेल अभिनेत्री हेजल कीच आहे
मंसूर अली खान यांची पत्नी ही भारतीय अभिनेत्री शर्मिला टैगोर आहे
क्लिक
करा