भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पोहचले 'हे' बाॅलिवूड कलाकार
15 November 2023
Created By: Shital Munde l
भारत आणि न्यूझीलंड सामना मुंबईमध्ये पार पडतोय
या सामन्याला बाॅलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावलीये
अनुष्का शर्मा पती विराट कोहलीच्या सपोर्टसाठी पोहचली आहे
रणबीर कपूर हा देखील भारताच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी पोहचलाय
कियारा अडवाणी देखील हा सामना बघण्यासाठी पोहचलीये
फक्त कियारा हिच नाही तर सिद्धार्थ मल्होत्रा देखील स्टेडियमवर पोहचला आहे
जोन अब्राहम भारताच्या टिमला सपोर्ट करण्यासाठी पोहचला