11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

 कोहलीसह हे 5 खेळाडू आहोम टीमसाठी खेळले नाहीत

11 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

आयपीएल स्पर्धेत घरच्या संघासाठी खेळण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. 

खेळाडूंच्या लिलावातील बोलीवर सर्वकाही अवलंबून असतं. त्यामुळे त्याच्यापुढे काहीही करता येत नाही.

विराट कोहली हा दिल्लीकर असूनही आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत आहे. 

दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये 6 संघांकडून खेळला. पण चेन्नई सुपर किंग्सकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. 

हरभजन सिंग आयपीएलमध्ये मुंबई, चेन्नई आणि कोलकात्याकडून खेळला. पण पंजाबकडून खेळण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं. 

शुबमन गिल पंजाबचा असून त्यालाही पंजाब किंग्सकडून खेळता आलं नाही. गिल गुजरात आणि कोलकात्याकडून खेळला आहे.

बुमराह बडोद्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला.पण गुजरात लायन्स आणि गुजरात टायटन्सकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.