14 मार्च 2025
पाकिस्तान संघात बलूचिस्तानचे हे खेळाडू खेळतात
पाकिस्तानचा बलूचिस्तान सध्या चर्चेत आहे. जफर एक्स्प्रेस हायजॅक केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होत आहे.
बलूचिस्तान बंडखोरांनी पाकिस्तानच्या सैनिकांना मारलं. त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.
बलूचिस्तानमधील अनेक खेळाडू पाकिस्तान संघात खेळतात. यात पाच मोठे खेळाडू आहेत.
वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी बलूचिस्तानचा आहे. पाकिस्तानचा कर्णधारही होता.
अष्टपैलू सलमान आगाही बलूचिस्तानमधील आहे. आता टी20 संघाचा कर्णधार आहे.
इमाम उल हकही बलूचिस्तानमधील आहे. पाकिस्तानचा ओपनर आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.
वेगवान गोलंदाज हारिस रऊफही बलूचिस्तानमधील आहे. वेगवान मारा करण्यात पाकिस्तान प्रभावी गोलंदाज आहे.
डावखुरा फखर जमानही बलूचिस्तानमधील आहे. पाकिस्तानचा आक्रमक खेळाडू म्हणून त्याची गणना होते.