युट्युब चॅनलमधून बंपर कमाई करतात हे स्टार क्रिकेटर
07 April 2025
Created By: अतुल कांबळे
माजी भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याचे दोन युट्युब चॅनल आहेत
अश्विन नावाच्या चॅनलचे १.६७ दशलक्ष युजर आहेत,दुसरे चॅनल 'ऐश की बात'वर दोन लाख सब्सक्रायबर्स आहेत
आकाश चोपडा याच्या युट्युब चॅनलचे ४.९४ दशलक्ष सब्सक्रायबर्स आहेत
कॉमेंट्री पॅनलवरुन गेल्यानंतर इरफान पठाने युट्युब चॅनल सुरु केले,त्याचे दोन लाख सब्सक्रायबर्स आहेत
हरभजन सिंह याच्या युट्युब चॅनलचे ५ लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत
माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर याच्या युट्युब चॅनलचे ३.८१ दशलक्ष सब्सक्रायबर्स आहेत
साऊथ आफ्रीकेच्या एबी डिविलियर्सच्या युट्युब चॅनलचे ५ लाख सब्सक्रायबर्स आहेत
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या युट्युब चॅनलचे १.७२ दशलक्ष सब्सक्रायबर्स आहेत
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सच्या युट्युब चॅनलचे दोन लाखाहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत
पाकिस्तानचा माजी फलंदाज इंजमाम उल हक याच्या युट्युब चॅनलचे पाच लाख सब्सक्रायबर्स आहेत
50 व्या वर्षीही तरुण दिसायचं असेल तर या खाद्यपदार्थांना करा टाटा..बाय..