वनडेमध्ये सर्वात जास्त वेगाने 100 विकेट घेणारे घातक गोलंदाज
नेपाळचा संदीप लामेछमे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 42 सामन्यांमध्ये तब्बल 100 विकेट घेतल्या आहेत.
अफगाणिस्तानचा राशिद खान या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 44 सामन्यांमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत.
पाकिस्तानचा सध्याच्या आघाडीचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने 51 सामन्यांमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कने 52 सामन्यांमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत.
पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकने 53 सामन्यांमध्ये 100 विकेट घ
ेतल्या आहेत.
न्यूजीलंडच्या शेन बॉन्डने 54 सामन्यांमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत.
बांगलादेशचा मु्स्तफिजुर रहमानने 54 सामन्यांमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रेट ली याने 55 सामन्यांमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत.
भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीने 56 सामन्यांमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत.
पुरुषांकडे या गोष्टींमुळे आकर्षित होतात महिला
पुरुषांकडे या गोष्टींमुळे आकर्षित होतात महिला