जगातले महान खेळाडू, हजारो धावा आणि 200 पेक्षाही जास्त विकेट्स
08 November 2023
Created By: Chetan Patil
सचिन तेंडुलकरच्या नावावर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 34357 धावा आणि 201 विकेट्सचा रेकॉर्ड आहे.
दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिसच्या नावावर 25534 रन आणि 577 विकेट्सची नोंद आहे
श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावावर 25957 धावा आहेत. तर 440 विकेट्स केल्याची नोंद आहे.
वेस्ट इंडीडच्या ख्रिस गेलच्या नावावर 19553 धावा आणि 260 विकेट्सची नोंद आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉच्या नावावर 18496 रन आणि 287 विकेट्सचा रेकॉर्ड आहे.
बांगलादेशच्या शाकिब अल हसनच्या नानावर 14406 धावा आणि 690 विकेट्सची नोंद आहे.
पाकिस्तानच्या मोहम्मद हफीच्या नावावर 12780 रन आणि 253 विकेट्सची नोंद आहे.
बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक
दिवाळीत या टिप्स फॉलो करा आणि प्रदूषणापासून स्वतःला वाचवा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा