भारताच्या या कॅप्टनने खेळले वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने
16 November 2023
Created By: Kalyan Deshmukh
2023 मधील वनडे
वर्ल्डकप यंदा भारतात खेळल्या जात आहे
या विश्वचषकात भारत आतापर्यंत एकही सामना हरला नाही
भारताचा कॅप्टन कूल कर्णधार म्हणून 17 वनडे वर्ल्डकप सामने खेळला आहे
भारताने त्यातील 14 सामने जिंकले आहेत तर 2 सामने हरले आहेत
भारताचा हा कर्णधार धोनीपेक्षा अधिक वनडे वर्ल्डकप सामने खेळला आहे
मोहम्मद अझहरुद्दीनने कर्णधार म्हणून 23 वनडे वर्ल्डकप सामने खेळले आहेत
त्यातील 10 सामने भारत जिंकला, 12 सामने हारला तर 1 मॅच टाय झाली
निळ्या साडीत पूजा सावंत, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले मार ही डालोगी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा