AI ने केले भाकित, ही टीम जिंकणार विश्वचषक

ICC Cricket World Cup मध्ये भारताची जोरदार कामगिरी 

भारतीय टीमने आतापर्यंत पराभवाचा सामना केला नाही

हा विश्वचषक कोण जिंकणार याचं  AI ने केले भाकित

या प्रश्नावर AI ने भारतीय टीमवर शिक्कामोर्तब केले

 AI नुसार भारतीय टीम विश्वचषक जिंकेल 

गुगलवर Bing AI सर्च केल्यावर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे मिळतील 

त्यासाठी मायक्रोसॉफ्टचे अकाऊंट साईन इन करावे लागेल 

भोजपुरी क्वीनने असा साजरा केला करवा चौथ, पाहा फोटो