ट्रेविस हेडने SRH ला तुफानी सुरुवात दिली.  24 चेंडूत 62 धावा फटकावल्या.

ट्रेविस हेडने 9 फोर,  3 सिक्स मारल्या. मुंबईच्या  गोलंदाजांना धुतलं.

ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडला  या सीजनमध्ये पहिली संधी मिळाली. त्याने 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

तुफानी फटेकबाजी  करणाऱ्या ट्रेविस हेडचा  स्ट्राइक रेट 250 पेक्षा  जास्त होता.

ट्रेविस हेडला अवघ्या 5 धावांवर  जीवनदान मिळालं.

हेड 5 धावांवर असताना टिम डेविडने त्याची कॅच सोडली.  SRH ने पहिल्या  10 ओव्हरमध्ये  148 धावा ठोकल्या.

टिम डेविडसाठी मुंबई  इंडियन्स प्रत्येक सीजनला  8.25 कोटी रुपये मोजते.  त्याची चूक महाग पडली.