वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणारे  टॉप 5 कर्णधार

Created By: Harish Malusare

या यादीत पाचव्या  स्थानी विराट कोहली  असून त्याने 5449  धावा केल्यात

Created By: Harish Malusare

चौथ्या स्थानी श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा असून  त्याने 5608 धावा  केल्यात

Created By: Harish Malusare

तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा स्टीफन  फ्लेमिंग असून त्याच्या  6295 धावा

Created By: Harish Malusare

दुसऱ्या स्थानी  भारताचा महेंद्र सिंह धोनी असून 6641 धावा  केल्यात

Created By: Harish Malusare

पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी  पाँन्टिंग असून 8497  धावा केल्यात

Created By: Harish Malusare

  दक्षिण आफ्रिकेचा ग्रीम स्मिथ 5416 धावांसह  सहाव्या स्थानी

Created By: Harish Malusare

Created By: Harish Malusare

Created By: Harish Malusare

जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ड्रेसची तुफान चर्चा