इंडिया विरुद्ध सेमी फायनलमध्ये भिडण्यासाठी  3 संघामध्ये चुरस

09 November 2023

Created By: Sanjay Patil

टीम इंडिया सलग 7  सामने जिंकून सेमी  फायनलमध्ये

टीम इंडियानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

 1 जागेसाठी पाकिस्तान-अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांच्यात लढाई 

एकाच जागेसाठी 3 संघांमध्ये लढाई

न्यूझीलंड श्रीलंका विरुद्ध जिंकल्यास थेट सेमी फायनलमध्ये

पहिली सेमी फायनल 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत

दुसरी सेमी फायनल  16 नोव्हेंबरला कोलकातात

माझ्या नवऱ्याची बायकोमधील अभिनेत्रीचा सुंदर लुक, पाहा फोटो