टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी युगांडा क्वालिफाय
30 November 2023
Created By : Sanjay Patil
रवांडावर मात करत युगांडाने रचला इतिहास
टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार, झिंबाब्वेला क्वालिफाय करण्यात अपयश
युगांडाने पहिला टी 20 सामना 2019 मध्ये खेळला, युगांडाची फार कमी काळात उल्लेखनीय कामगिरी
युगांडाच्या खेळाडूंना फार कमी वेतन
युगांडाच्या प्रत्येक खेळाडूना 2020 मध्ये मासिक 6 हजार रुपये वेतन
रिपोर्ट्सनुसार, 2 आठवड्यांच्या स्पर्धेसाठी युगांडाच्या खेळाडूला एका सामन्यासाठी 8 हजार 200 रुपये मानधन.
मिळालेल्या माहितीनुसार, टी 20 वर्ल्ड कपची 4 जूनपासून सुरुवात.
प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या चरणी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा