महेंद्रसिंह धोनी सामन्यामध्ये शिव्या देतो?

28  जानेवारी 2025

धोनी सामन्यामध्ये शिव्या देतो का? या प्रश्नाचं उत्तर समजल्यावर हैराण व्हाल

धोनीबाबतच्या या प्रश्नाचं उत्तर आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांनी दिलं आहे

अनिल चौधरी यांनी 115 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केलीय, त्यांनी धोनीला अनेक सामन्यांमध्ये जवळून पाहिलंय

आरजे रौनक याने पॉडकास्टमध्ये अनिल चौधरी यांना धोनी सामन्यामध्ये शिव्या देतो का? असा प्रश्न केला

असं कधी तर पाहिलं नाही. सर्व क्रिकेटर खेळतात तर शिव्या देतात. सर्वच देतात शिव्या, असं चौधरी म्हणाले

पॉडकास्ट प्रेझेंटेटरने पुन्हा एकदा धोनी शिव्या देतो का? असं विचारलं

मी कधी ऐकलं नाही, मात्र इतर खेळाडू शिव्या देतात असं ऐकलंय, शिस्तीत काहीही केलं तर ते चुकीचं नाही, असंही चौधरी म्हणाले