विराट कोहली हा लाखो क्रिकेट प्रेमींसाठी गळ्यातला ताईत आहे.

भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधीक शतक मारल्याचा रेकॉर्ड विराटच्या नावावर आहे

विराट कोहली टॅटूचा चाहता आहे.

विराटची गनना फॅशन सेंस असलेल्या टॉप 10 व्यक्तिमत्त्वांमध्ये होते.

विराट डजनभर ब्रँन्ड्सचा ब्रँड अॅमबेसीटर आहे.

विराट कोहली हा करिष्मा कपूरचा खुप मोठा चाहता आहे.

23 व्या वर्षी विराटने ICC चा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला होता.

गरीब मुलांसाठी विराट एक संस्था चालवतो. त्याचे नाव विराट कोहली फॉउंडेशन आहे.

साउथच्या सुपर स्टार अभिनेत्रीचा साडीमध्ये हॉट लुक