विनोद कांबळी की नवज्योत सिंग सिद्धू, कोणाला जास्त पेन्शन मिळते?

28 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

सध्या नवज्योत सिंग सिद्धू चर्चेचा विषय आहे. कारण ते ओटीटीवर परतले आहेत.

द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये नवजोत सिंग सिद्धू आपल्या हास्य-विनोदांनी सर्वांचे मनोरंजन करत आहेत.

माजी कसोटी क्रिकेटपटू म्हणून नवज्योत सिंग सिद्धू यांना बीसीसीआयकडून पेन्शन मिळते का?

50 हून अधिक कसोटी सामने खेळलेले नवज्योत सिंग सिद्धू यांना 70 हजार रुपये पेन्शन मिळते

नवज्योत सिंग सिद्धू यांची एकूण संपत्ती मीडिया रिपोर्ट्सनुसार, 45 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितलं जातं

दुसरीकडे, विनोद कांबळी यांना बीसीसीआय नवजोत सिंग सिद्धूच्या तुलनेत खूपच कमी पेन्शन देते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद कांबळी यांना बीसीसीआयकडून दरमहा 30,000 रु. पेन्शन मिळते