11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

आयसीसी रँकिंगमध्ये कोहली आणि रोहित शर्माचे मोठे नुकसान

25January 2024

Created By: Rakesh Thakur

भारत आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. 

कसोटी सामन्यांदरम्यान आयसीसीने नवीन क्रमवारीही जाहीर केली आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना क्रमवारीत मोठं नुकसान झालं आहे.

विराट कोहलीला सहाव्या क्रमांकावर होता, पण आता 775 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहे. 

रोहित शर्मा टॉप 10 मधून बाहेर गेला आहे. एका स्थानाच्या नुकसानासह 11व्या स्थानावर पोहोचला आहे. 

न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग सध्या 864 आहे.

रँकिंगमध्ये  ट्रॅव्हिस हेडला मोठा फायदा झाला असून सात स्थानांनी झेप घेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.