विराटची 1 वर्षात  विविध माध्यमातून  कोटींची कमाई

विराटचा 5 नोव्हेंबरला  35 वा वाढदिवस

विराट वाढदिवशी  दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळणार

विराटकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा

विराटची नेट वर्थ  किती? जाणून घेऊया

विराटचं नेट वर्थ  1 हजार 50 कोटी

विराटला Bcci कडून  वार्षिक 7 कोटी

कसोटीसाठी 15,  वनडेसाठी 6-टी 20 साठी  3 लाख रुपये

आयपीएल 2023 मध्ये  RCB कडून 15 कोटी

एकूण 18 ब्रँडसाठी  जाहीरात आणि प्रमोशन

18 ब्रडँकडून वर्षाला  एकूण 175 कोटी

माधुरी दीक्षितचा मराठमोळा लुक, पाहा फोटो