11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम, सचिन-रोहितला टाकलं मागे 

18 January 2024

Created By: Rakesh Thakur

अफगाणिस्तानविरुद्धचा बेंगळुरू येथील टी20 सामना विराट कोहलीसाठी खूपच वाईट होता.

कोहली फलंदाजीला आला, पण पहिल्याच चेंडूवर झेलबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

आऊट होताच कोहलीने एक नकोसा आणि लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

कोहली त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच गोल्डन डकवर आऊट झाला आहे. पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला.

विराट कोहली त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाचव्यांदा खातेही न उघडता बाद झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे.

कोहली 35 वेळा शून्यावर बाद झाला आहे. सचिन 34, रोहित शर्मा 33आणि सेहवाग 31 वेळा शून्यावर बाद झाला आहे.