विराट कोहलीची नजर ब्रॅडमनच्या विक्रमावर
17 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने अनेक विक्रम रचले आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे.
विराट कोहली महान खेळाडू डॉन ब्रॅडमनचा कसोटी धावांचा विक्रम मोडण्याच्या वेशीवर आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत 29 कसोटी शतके झळकावली आहेत. 113 सामने खेळून ही कामगिरी केली आहे.
बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर लगेचच कोहली ब्रॅडमनला मागे टाकेल.
ब्रॅडमन यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 29 शतके झळकावली आहेत.
कोहली 30व्या शतकानंतर शिवनारायण चंद्रपाल आणि मॅथ्यू हेडन यांच्या कसोटीतील शतकांची बरोबरी करेल.