क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने साऊथ आफ्रिकेविरुद्ध 101 धावांची नाबाद खेळी खेळली

06 November 2023

Created By: Rachana Bhondave 

कोहलीनं वनडे कारकिर्दीत 49 वे शतक केले. सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत त्याने सचिन तेंडुकरची बरोबरी केलीय

विराट कोहली हा जगातील पहिला असा फलंदाज आहे ज्याने टी 20 आणि वन डे इंटरनॅशनल मध्ये 50 शतके झळकावलीत

आता कोहलीनं सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड तोडलंय. हे रेकॉर्ड होतं वन डे क्रिकेटमध्ये 49 शतक बनवण्याचं

विराट कोहलीनं टी 20 इंटरनॅशनलमध्ये 50 शतके झळकावलीत

वर्ल्ड कपमध्ये आपल्या बर्थ डे च्या दिवशी शतक ठोकणारा विराट कोहली हा पहिला भारतीय ठरलाय!

वन डे मध्ये बर्थडे च्या दिवशी शतक झळकावणारा कोहली तिसरा भारतीय आहे. याआधी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरने ही कामगिरी केली होती.

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत