सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम विराट कोहलीच्या नावावर

20 November 2023

Created By: Rakesh Thakur

विराट कोहली आता सचिन तेंडुलकरचे एक एक विक्रम मोडत आहे.

765 धावांसह विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.

कोहलीने 50 वे वनडे शतक झळकावून सचिनचा 49 शतकांचा विक्रमही मोडला.

कोहलीने आता सर्वात जास्त प्लेअर ऑफ द सिरीज जिंकले आहेत.

वनडे वर्ल्डकप जिंकला नसला तरी ही स्पर्धा विराटसाठी संस्मरणीय ठरली.

कोहलीने 11 सामन्यांमध्ये संघाला पुढे नेण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

कोहलीला प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही 21वी वेळ होती.

सचिन तेंडुलकरने 20 वेळा हा पराक्रम केला होता.