आशिया कप स्पर्धा सुरु असताना विराट कोहली याचा वेगळा विक्रम

आशिया कप स्पर्धेत विराट कोहली याने पाकिस्तान विरुद्ध शतकी खेळी केली. 

विराट कोहली आता वनडेत 50 शतकं पूर्ण करण्याच्या वेशीवर पोहोचला आहे. 

आशिया कप व्यतिरिक्त विराट कोहली याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. 

विराट कोहील वर्ष 2023 मध्ये गुगलवर आशिया खंडात सर्वाधिक सर्च केला गेलेला व्यक्ती ठरला आहे.

विराट कोहली याने कोरियन गायक ग्रुप बीटीएसचे जंगकूक आणि वी यांना मागे टाकलं आहे. 

2022 मध्ये बीटीएस गायकाने गुगल ट्रेंड्समधये सर्वाधित सर्च होण्याचा विक्रम केला होता. 

वर्ल्डकप असलेल्या या वर्षात विराट कोहली आघाडीवर असून नंबर एक वर विराजमान झाला आहे.

काळी साडी, तिरकी नजर, वहिनीसाहेबांचा हा लूक पाहिला आहे का?