जिंकलेल्या सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक शतकं

16 November 2023

Created By: Rakesh Thakur

उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 117 धावांची शतकी खेळी केली.

कोहलीचे हे विश्वचषकातील तिसरे आणि एकदिवसीय कारकिर्दीतील 50 वं शतक आहे.

विराट कोहलीचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 80 वं शतक होते.

शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम मोडला.

विराटने 80 पैकी 56 शतकं अशी आहेत त्यात भारताला विजय मिळाला आहे.

रिकी पाँटिंगच्या नावावर 55 विजयी शतके झळकावण्याची नोंद आहे.

यादीत सचिन तेंडुलकर 53 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.