वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज कोण?

20 November 2023

Created By : Sanjay Patil

टीम इंडियाला पराभूत करत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन 

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 765 धावा विराट कोहलीच्या नावावर.

दुसऱ्या क्रमांकावर रोहित,  हिटमॅनच्या  597 धावा.

क्विंटन डी कॉकच्या नावावर  594 धावा.

न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रच्या 578 रन्स.

डॅरेल मिचेल याच्या नावावर 552 धावा.

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो