गोल्डन बॅटच्या शर्यतीत विराट कोहलीच किंग! रोहितला संधी पण...

13 November 2023

Created By: Rakesh Thakur

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी 500 हून अधिक धावा केल्या आहेत.

गोल्डन बॅटच्या शर्यतीतही दोघंही आहेत. 594 धावांसह विराट आघाडीवर आहे.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक 591 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

न्यूझीलंडचा युवा खेळाडू रचिन रवींद्रने 565 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 499 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. 

भारतीय कर्णधाराने 503 धावा केल्या असून धावा करणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे.

पाच खेळाडूंचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

उपांत्य फेरीत जो खेळाडू चमकेल त्याला या विश्वचषकाची गोल्डन बॅट मिळेल.