रनमशीन कोहलीचा 'विराट' कारनामा, एका शतकासह रेकॉर्ड्सची रांग

16 November 2023

Created By : Sanjay Patil

विराटचं न्यूझीलंड विरुद्ध वनडे करियरमधील 50 वं शतक

विराटच्या न्यूझीलंड विरुद्ध 117 धावांची खेळी

विराटच्या नावावर शतकी खेळीसह असंख्य विक्रम

विराट वनडेत शतकांचं अर्धशतक करणारा पहिलाच फलंदाज

विराटकडून एका वर्ल्ड कपमध्ये सचिनचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक

विराटच्या नावावर एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम

विराटच्या नावावर वनडेमध्ये सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाच्या धावा

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो