विराट कोहली याचा टी 20 वर्ल्ड कपमधून पत्ता कट?

1 December 2023

Created By : Sanjay Patil

निवड समितीच्या बैठकीत विराटबाबत चर्चा झाल्याची माहिती

विराटची दक्षिण आफ्रिके विरुद्ध टी 20 मालिकेतून विश्रांती, टी 20 वर्ल्ड कपमध्येही नाही?

सूत्रांनुसार,  विराटला टी 20 वर्ल्ड कपसाठी स्थान नाही!

मीडिया रिपोर्टनुसार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या स्थानी ईशान किशन खेळणार!

बीसीसीआय अधिकारी आणि विराट यांच्यात टी 20 वर्ल्ड कपबाबत चर्चा होण्याची शक्यता

रिपोटनुसार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा असणार टीम इंडियाचा कॅप्टन

टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील

प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या चरणी