अव्वल स्थानी असलेल्या विराटच्या आसपास पोहोचणं खूपच कठीण! 

17 November 2023

Created By: Rakesh Thakur

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने

20 वर्षानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत भिडणार

2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. 

वर्ल्डकप स्पर्धेत 711 धावांसह विराट कोहली अव्वल स्थानी

दक्षिण अफ्रिकेचा क्विंटन डिकॉक 594 धावांसह दुसऱ्या स्थानी

न्यूझीलंडचा रचिन रवींद्र 578 धावांसह तिसऱ्या स्थानी 

न्यूझीलंडचा डेरिल मिचेल 552 धावांसह चौथ्या स्थानी आहे. 

रोहित शर्मा 550 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.

विराट कोहलीच्या आसपास पोहोचणं कठीण असल्याने गोल्डन बॅटचा मानकरी तोच ठरेल.