मिया खलीफासोबत वसीम अकरम!
10 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अकरम सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्याचं कारण एक जाहीरात आहे.
वसीम अकरमने एका बेटिंग अॅपसोबत करार केला आहे. त्यामुळे एका पोस्टरमध्ये दिसत आहे.
या अॅपच्या पोस्टरमध्ये वसीम अक्रम मिया खलीफासोबत दिसत आहे.
वसीम अकरमच नाही तर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसननेही या अॅपसोबत करार केला आहे.
पाकिस्तानमध्ये बेटिंग अॅप्सच्या जाहिरातीवर पूर्णपणे बंदी आहे. मात्र असं असूनही वसीम अकरमने करार केला आहे. याचं मुख्य कारण पैसा आहे.
वसीम अकरम पाकिस्तानात राहात नाही. तो आपल्या कुटुंबासोबत ऑस्ट्रेलियात राहत आहे.