विराट कोहलीच्या हातावर  हा बँड आहे तरी काय

18 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

गेल्या अनेक दिवसांपासून कोहलीच्या बँडवर अनेकांचे लक्ष

भारत-न्यूझीलंड सामन्यात या ग्रीन बँडची विशेष चर्चा 

Whoop हा फिटनेस बँड आहे. अनेक खेळाडूंच्या हातावर तो दिसतो

अनेक एथिलिट्स या बँडच्या प्रेमात पडले आहेत 

Whoop एक परफॉर्मेन्स ट्रॅकिंग बँड आहे. तो अचूक अंदाज वर्तवतो

संपूर्ण दिवस तो युझर्सचे ट्रॅकिंग रेकॉर्ड करतो. त्याचे परिणाम सांगतो 

या ग्रीन बँडमध्ये कंपनी ChatGPT चा उपयोग करते 

वैष्णवी प्रकाशचा Sunday Mood, पोज अशा की चाहत्यांना...