15 August 2025
Created By: Atul Kamble
महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनच्या साखरपुड्याने चाहते हैराण झाले आहेत
अर्जुनचा साखरपुडा सचिनचे मित्र आणि प्रसिद्ध बिझनसमन रवी घई यांची नात सानिया चंडोक हीच्या गुपचुपपणे एका खाजगी इव्हेंटमध्ये झाला
आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे की या जोडीचे लग्न कधी होत आहे याकडे
पण अर्जुन साखरपुड्यानंतर काय करतोय असा प्रश्न सहाजिकच चाहत्यांना पडलाय
सध्या अर्जुन ब्रेकवर आहे आणि तो आता घरगुती क्रिकेट सिझनची तयारी करत आहे
गेल्या दोन सिझनपासून अर्जुन गोव्यासाठी खेळत आहे. यावेळी तो पुन्हा मैदानात उतरत आहे
यंदा गोव्याची टीम रणजी ट्रॉफीच्या एलिट डिव्हीजनमध्ये खेळणार आहे.त्यामुळे त्याच्यावर नजर राहणार आहे. म्हणून अर्जुन त्याच्या तयारीला लागला आहे