पाकिस्तानच्या जर्सीवर उर्दूमध्ये लिहिलेली 'ती' गोष्ट काय... तुमच्या आलं लक्षात? या' गोष्टी, व्हा सावधान...

15 September 2025 

Created By: Shweta Walanj

आशिया कप 2025 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने पारिस्तानविरुद्ध दमदार विजय मिळवला.

नेहमीप्रमाणे, यंदा देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वत्र चर्चा होती.

पण एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि ती गोष्ट होती पाकिस्तानी खेळाडूंची जर्सी...

जर तुम्ही जर्सी लक्ष देऊन पाहिली असेल तर, तुमच्या लक्षात येईल क्रमांकाखाली उर्दूमध्ये काहीतरी लिहिलं आहे.

नुकताच पाकिस्तान संघाच्या जर्सीमध्ये नवीन बदल करण्यात आला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवरील क्रमांकांच्या खाली उर्दूमध्ये 'पाकिस्तान' असं लिहिलं आहे.