विराट कोहलीच्या हातावरील बँडची जोरदार चर्चा आहे

भारत आणि न्यूझीलंड सामन्यानंतर ही चर्चा अधिक रंगली

WHOOP एक परफॉर्मन्स ट्रॅकिंग बँड आहे

यात कोणताही डिस्प्ले नाही, पण ॲक्युरेट रिझल्ट मिळतो

फिटनेससाठी हे डिव्हाईस अत्यंत चांगलं आहे

दुसऱ्या दिवशी तुम्ही किती तयार आहात याची माहिती मिळते

यूजर्सला चांगल्या रिझल्टसाठी सूचनाही मिळते

यूजर्सला फोनवरून डिव्हाईसच्या ॲपचा ॲक्सेस घ्यावा लागतो