कपिल देव यांचा सहा जानेवारी रोजी वाढदिवस आहे. ते ६५ वर्षांचे झाले आहेत. 

6 January 2024

क्रिकेटमध्ये आज खोऱ्याने पैसा मिळत आहे. परंतु जुन्या काळात असे नव्हते.

1983 मध्ये क्रिकेट खेळाडूंना किती पैसे मिळत आहे, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावरील स्लीपनुसार खेळाडूंना रोज 200 रुपये मानधन मिळत होते. 

टीम इंडियाच्या खेळाडूंना एका सामन्यासाठी 6 लाख रुपये मिळत होते. 

1983 वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआय खेळाडूंचा सत्कार करणार होती. परंतु त्यासाठी संघटनेकडे पैसेच नव्हते. 

लता मंगेशकरने खेळाडूंसाठी कार्यक्रम घेतला. त्यानंतर वीस लाख रुपये जमले. मग खेळाडूंचा सत्कार झाला.