टेस्ट क्रिकेटमध्ये कोणाच्या नावावर सर्वाधिक सिक्सर ? 

8 March 2024

Created By : Atul Kamble 

 कसोटी क्रिकेटमध्येही काही प्लेअरनी विस्फोटक छक्के मारले आहेत

 इंग्लंडचे बेन स्टोक्स यांच्या नावावर सर्वाधिक सिक्सर आहेत

स्टार फलंदाज बेन स्टोक्स टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत 128 सिक्स मारले आहेत

 विक्रम बेन स्टोक्सने 102 मॅचच्या 184 खेळीत केला आहे 

 बेन स्टोक्स नंतर न्युझीलंडच्या ब्रॅंडन मॅक्कुलम यांनी सर्वाधिक सिक्स मारले आहेत

ब्रॅंडन मॅक्कुलमने 107 सिक्स ठोकले आहेत. त्यांनी 101 मॅचमध्ये 176 खेळीत हा विक्रम केला

 तिसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू एडम गिलख्रिस्टच्या नावावर आहे

गिलख्रिस्टने टेस्ट करीयरमध्ये एकूण 100 सिक्स मारले आहेत. त्यांनी 96 मॅचच्या 137 खेळीत हा विक्रम केला

चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडीजच्या क्रिस गेलचे नाव आहे. त्याने 98 सिक्स मारले आहेत

धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने 103 मॅचमध्ये 182 खेळीत हा विक्रम केला.