इंडियाची टीम साऊथ आफ्रिकेला गेलीय

टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ गेलाय

सूर्यकुमार यादव या टीमचं नेतृत्व करत आहे

रिंकू सिंहने या दौऱ्याचा एक फोटो शेअर केलाय

या फोटोत एक मिस्ट्री गर्ल दिसत आहे

या मिस्ट्री गर्लचं नाव रजल अरोडा आहे

रजल ही टीम इंडियाची मीडिया मॅनेजर आहे

त्यामुळेच ती टीम इंडियासोबत नेहमी असते