शमी आणि सानिया बद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा आहेत. दोघांमध्ये एका बाबतीत स्पर्धा आहे. 

सानिया भारतातील श्रीमंत टेनिसपटू अब्जाधीश आहे.  पण शमीसमोर ती एका  बाबतीत फेल आहे. 

सानियाकडे 240 कोटीची संपत्ती आहे. शमीकडे तिच्यापेक्षा 4 पट कमी 55 कोटींची नेटवर्थ आहे. मात्र, तरीही शमी एकाबाबतीत सानियाला टक्कर देतो.

सानिया, शमी त्यांच्या लोकप्रियतेमुळे कमाई करतात. ब्रांड एंडोर्समेंट त्याचाच  एक भाग आहे. 

शमी ब्रांड एंडोर्समेंटसाठी 1 कोटी फी चार्ज करतो. प्यूमा, हेल एनर्जी ड्रिंक आणि विजन  11  या ब्रांड डील्स  शमीकडे आहेत.

सानिया एका ब्रांड एंडोर्समेंटसाठी 60 ते 70 लाख चार्ज करते. सानिया टेनिस कॉमेंटरी, बिजनेस, इंवेस्टमेंट आणि ब्रांड एंडोर्समेंटमधून कमाई करते. 

शमी आयपीएल आणि जाहीरातीमधून मोठी कमाई करतो. गुजरात टायटन्सने त्याला 6.25 कोटींना विकत घेतलय. BCCI कडून त्याला वर्षाला 5 कोटी मिळतात.