विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला.

20 November 2023

पराभवानंतर रोहित शर्मा, विराट कोहली यांना आपले आश्रू रोखता आले नाही.

२० ते ३० धावा अधिक असत्या तर सामन्याचा निकाल वेगळा असता, असे रोहित म्हणाला.

आम्ही चांगली फलंदाजी केली नाही, सातत्याने विकेट गमवत राहिले, हे ही त्याने मान्य केले.

टॉस जिंकल्यानंतर आम्ही फलंदाजीच घेतली असती. कारण दिवसा धाव करणे सोपे असल्याचे मला वाटत होते.

कालचा दिवस आमच्यासाठी चांगला नव्हता, असे रोहित शर्मा याने म्हटले.

हेड आणि लाबुशेन यांनी चांगली भागिदारी केल्याचे रोहित शर्मा याने म्हटले.