कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे विकेटकीपर, आघाडीवर हा खेळाडू

15  ऑगस्ट 2024

Created By: राकेश ठाकुर

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या विकेटकीपरमध्ये ऋषभ पंत कोणत्या स्थानावर?

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एडम गिलख्रिस्ट 100 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याने 137 कसोटी ही कामगिरी केली.

महेंद्रसिंह धोनी 144 कसोटी डावात 78 षटकार मारले आहेत. यासह दुसऱ्या स्थानावर आहे.

ऋषभ पंतची कामगिरी पाहता लवकरच गिलख्रिस्टला मागे टाकेल असं दिसत आहे. 

ऋषभ पंतने 56 कसोटी डावात 55 षटकार मारले आहे. यासह ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर आहे. 

गिलख्रिस्टचा विक्रम मोडण्यासाठी ऋषभ पंतला 45 षटकार हवे आहेत. 

कसोटीत ब्रॅड हॅडिन 54 षटकारांसह चौथ्या, तर न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्कलम 34 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.