अफगाण ब्युटी वाझमा अयुबी कोण आहे? वर्ल्ड कपदरम्यान ती ट्रेंड होत आहे.

अफगाणची मुलगी वाझमा अयुबीने संपूर्ण स्पर्धेत धुमाकूळ घातला आहे.

आपल्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी वाझमा अयोबी ही अफगाणिस्तानची आहे.

वाझमा अयुबी ही टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची मोठी फॅन आहे

विश्वचषक स्पर्धेत वाझमा अफगाणिस्तान संघाला पाठिंबा देण्यासाठी आली आहे.

ती एक व्यावसायिक, प्रभावशाली महिला आणि सामाजिक कार्यकर्त्या आहे.

अफगाणिस्तान व्यतिरिक्त ती भारतीय क्रिकेट संघालाही जोरदार सपोर्ट करते.

वाझमा अयोबीला रिअल इस्टेट आणि फॅशनमध्ये रस आहे.

भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी विराट कोहलीची जर्सी घातलेले फोटो पोस्ट केले होते.

वाझमा अयुबी हिने शमीचे अभिनंदन करणारी पोस्ट देखील केली होती.