डेव्हिड वॉर्नर याच्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी टेस्टमध्ये ओपनिंग कोण करणार?

30 November 2023

Created By : Sanjay Patil

किस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर वॉर्नर होणार निवृ्त्त. निवृत्तीबाबत आधीच घोषणा.

पाकिस्तान विरुद्धच्या सिडनी टेस्टनंतर  निवृत्त होणार असल्याचं वॉर्नरने म्हटलं होतं.

वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियासाठी ओपनिंग कोण करणार?

वॉर्नरची जागा कोण घेणार? पॉन्टिंगने सांगितलं नाव

पॉन्टिंगनुसार, बॅनक्राफ्ट हा वॉर्नरची जागा घेऊ शकतो.

बॅनक्राफ्ट याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केलीय, पॉन्टिंगची प्रतिक्रिया

बॅनक्राफ्ट गेल्या 4 वर्षांपासून ऑस्ट्रेलिया टीममधून बाहेर

प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या चरणी