सचिन तेंडुलकरचा 20 वर्षापूर्वीचा विक्रम कोण मोडणार?

13 November 2023

Created By: Rakesh Thakur

सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम 20 वर्षांपासून अबाधित आहे. 

सचिन तेंडुलकरने 2003 वर्ल्डकपमध्ये 673 धावा केल्या होत्या. 

विराट कोहलीच्या 9 सामन्यात 594 धावा केल्या आहेत. 

दक्षिण अफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने 591 धावा केल्या आहेत. 

न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने 565 धावा केल्या आहेत. 

कर्णधार रोहित शर्माने 503 धावा केल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने 499 धावा केल्या आहेत.